ना.महेश शिंदे यांचा कोडोली येथे जनता दरबार
कोडोली
सातारा तालुक्यातील कोडोली गटातील नागरीकांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना.महेश शिंदे यांचा जनता दरबार उद्या रविवारी ११ फेब्रुवारी रोजी राजू माने यांचे निवासस्थान माने कॉलनी, देगाव रोड येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे तरी सर्व लोकांच्या अडचणी अथवा इतर प्रश्न असतील त्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आ.महेश शिंदे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.












Leave a Reply