सातारा जिल्हा प्रशासनाने या रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करावी ती वळवून लोणंद मार्गे नॅशनलहायवे राष्ट्रीय महामार्गावरूनसातारकडे करावी अन्यथा आम्ही रास्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू असा इशारा वडुथ शिवथर आरफळ आरळे रेवडी बोरखळ परिसरातीलगावातील ग्रामस्थांनी केला

8F7EB4A9-A2B0-482B-AADF-79032CB11FD3-300x171.jpeg

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्हा प्रशासनाने या रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करावी ती वळवून लोणंद मार्गे नॅशनलहायवे राष्ट्रीय महामार्गावरूनसातारकडे करावी अन्यथा आम्ही रास्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू असा इशारा वडुथ शिवथर आरफळ आरळे रेवडी बोरखळ  परिसरातीलगावातील ग्रामस्थांनी केला

सातारा ते लोणंद रस्त्यावरील वाढेफाटा ते शिवथर या गावच्या हद्दीत खूप अपघाताचे प्रमाण सध्या वाढलेले त्याला मूळ  कारणयामार्गावरील असणारी जड वाहतूक मोठ्या  प्रमाणावर टोल वाचवण्यासाठी या  रस्त्याचा वापर करत असतात पण मुळातच हारस्ताअरुंद असल्यामुळे या रस्त्यावर  जिल्हा   प्रशासनाने या रस्त्यावरील जड वाहतूक त्वरित बंद करावी ती वळवून लोणंद मार्गेनॅशनलहायवे राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे करावी अन्यथा आम्ही रास्ता रोको करून सर्व वाहतूक बंद करू असा इशारा वडुथशिवथर आरफळ आरळे रेवडी बोरखळ परिसरातीलगावातील ग्रामस्थांनी केला

जिल्हा प्रशासन की पोलीस प्रशासन माझं एवढंचआव्हान आहे की सामान्य नागरिकांनी अशा घटना जर घडत असतील  तर आवाजउठवा कुठल्याही हिटलरशाही खाली आपण जगत नाही आपण या संविधानाच्या मार्फत या देशाच्या कायद्याचे पालन करून त्याच्यावरआवाज उठवू शकतो आणि असेही वाहनचालकांमधून बोलले जात आहे कर्तव्यात कसूर करत असाल तर आम्ही सर्व जनता गप्पबसणार नाही आणि याची दखल खुद्दपालकमंत्री शंभूराज देसाई एस पी समीर शेख यांनी घ्यावी असेही जनतेमधून बोलले जात आहे.

      वेण्णा वाढे कृष्णा  वडूथ नदीवरील अरूदं पुल दुरवस्था झालेली आहे . वेण्णा कृष्णा नदीवर असलेले हे  पूल  सुमारे १७५वर्षापूर्वीचाऐतिहासीक दगडी पूल आहेत . त्यावरुन मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे . तसेच या पुलावरील वारंवार अवजडवाहतूकी मूळे रस्त्यावर मोठ मोठेखड्डे पडलेले आसतात

परिणामी या पुलाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे . याची तात्काळ दखल घेऊन रस्त्याचे काम उत्तम केले जावे . अन्यथायाठिकाणी मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही . या पुलाची अजून दुरवस्था होऊ नये म्हणून , यापुलावरून अवजड वाहतूक बंद  करण्यात यावी . अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरुन अवजड वाहतूक तुर्तास बंद करण्यात यावी .  यापूर्वीही वडूथ ग्रामस्थांकडून अनेक वेळा निवेदन दिली आहेत  . सदर निवेदनाची योग्य ती दखल घेऊन अवजड वाहतूक बंद  करण्यातयावी .  यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास यास प्रशासन शासन सर्वस्वी जबाबदार राहील . तरी योग्य ती कार्यवाही करावी अशीमागणी उदयनराजे मित्र समूहाचे वडुथ गावचे अध्यक्ष भाजपा जिल्हा युवा मोर्चा सातारा जिल्हा सचिव मदन साबळे यांनी केली आहे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *