नामदार आमदार महेश दादा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक वर्षापासून रखडलेला वडूथ गावातील श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराज चौक शिवतीर्थाचे सुशोभीकरण या कामाचा आज श्रीफळ फोडून कामाचा शूभप्रारंभ झाला

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

नामदार आमदार महेश दादा शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक वर्षापासून रखडलेला वडूथ  गावातील श्रीमंत छत्रपती शिवाजीमहाराज चौक शिवतीर्थाचे सुशोभीकरण या कामाचा  आज श्रीफळ फोडून कामाचा शूभप्रारंभ झाला

शिवतीर्थाचे संपूर्ण डिझाईन हे नयनतारा फाउंडेशन पूणे यांच्यामार्फत केले आहे अतिशय उत्कृष्ट आणि देखणे शिवचरित्राचे डिझाईनपंचक्रोशीला पाहायला मिळणार

तसेच वडूथ  ग्रामस्थ पंचक्रोशीतून नामदार आमदार महेश दादा शिंदे यांचे कौतुक केले जात आहे त्यामुळे वडूथ गावातील ग्रामस्थअतिशय आनंद व्यक्त करत आहेत

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *