वडुथ गावचे विद्यमान चेअरमन श्री प्रदिप मोरे यांची भारतीय जनता पार्टी सातारा तालुका पूर्व मंडल चिटणीस पदी निवड
माझ्यावर दाखवलेल्या वडूथ विकास सेवा सोसायटी चा संचालकांचा विश्वासास पात्र राहुन सोसायटीचे कामकाज चांगल्या रितीने चालविले जाईल तसेच शेतकरी राजा चे हित जोपासले जाईल तसेच वडूथ गावाचा विकासा साठी ही कटीबद्ध राहू हा शब्द मी देतो तसेच मा. आमदार महेश दादा शिंदे साहेब यांनी भारतीय जनता पार्टी सातारा तालुका पूर्व मंडल चिटणीस पदी निवड नियुक्ती देऊन काम करण्याची संधी दिली त्या बद्दल मी आमदार महेश दादा साहेबंचे आभार व्यक्त करतो आणि विश्वासास पात्र राहुन काम करेन हा आपणास शब्द देतो
चेअरमन प्रदिप मोरे वडूथ
भारतीय जनता पार्टी
सातारा तालुका पूर्व मंडल चिटणीस
आमचे मित्र बंधु वडूथ गावचे विद्यमान चेअरमन श्री प्रदिप मोरे यांची भारतीय जनता पार्टी सातारा तालुका पूर्व मंडल चिटणीस पदी निवड झाल्याबद्दलहार्दिक अभिनंदन
मदन साबळे सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा
उद्योजक अजित आनंदराव साबळे छायाआनंद डेअरी फार्म वडूथ सातारा
उद्योजक आकाश साबळे सरकार
भारतीय जनता पार्टी वडूथ
मा महेश माणिक साबळे
भारतीय जनता पार्टी वडूथ
मा जयवंत साहेबराव वाघमळे
भारतीय जनता पार्टी आरळे












Leave a Reply