*सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी अपघात टाळण्यासाठी माहितीचे फलक व वळणाचे फलक तसेच संरक्षक लोखंडी बॅरिगेट पांढरे साईड लाईन व लाल पिवळे सोलर दिवे बसवण्यात आले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी अपघात टाळण्यासाठी माहितीचे फलक व वळणाचे फलक तसेच संरक्षक लोखंडी बॅरिगेट पांढरे साईड लाईन व लाल पिवळे सोलर दिवे बसवण्यात आले

*सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी
अपघात टाळण्यासाठी माहितीचे फलक व वळणाचे फलक तसेच संरक्षक लोखंडी बॅरिगेट बॅरिगेट पांढरे साईड लाईन व लाल पिवळे सोलर दिवे बसवण्यात आले
*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी
*। सातारा । विशेष प्रतिनिधी ।*
सातारा ते लोणंद व पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील सर्व पुलांवरचे रंगाचे काम व सातारा-लोणंद राष्ट्रीयमहामार्गा वरील काम सुरू अपघात टाळण्यासाठी माहितीचे फलक व वळणाचे फलक व पांढरे साईड लाईन केली तसेच संरक्षक लोखंडी बॅरिगेटबसवण्यात आलेले आहे . अली कडे
या रोड वरून खूपच अवजड वाहतूक होत आहे त्यामुळे अनेक अपघात झाले या मध्ये तरुण मुलांचे अपघतात होहुन ते मृत पावले यांच्या कुटुबांची खळगी भरणार कोण त्यामुळे शासनाने यावरील अवजड वाहतुक राष्ट्रीय मार्ग क्रमांक ४ वरून वळवावी ही विनंती
सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अनिकेत देसाई , कंत्राटदार जगताप व देशमूख साहेब यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजीउत्तमप्रकारेकरतोय , असे अनिकेत देसाई यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
छात्रपतीनी पुल बांधले पण कधी स्वतांचे नाव नाही दिले पण त्यांच्या दुरदृष्टी मुळे आपण ये जा करतो म्हणून छत्रपतीचा छोटा मावळाम्हणून वडूथ च्या पुलाचे नावं छत्रपती शाहुमहाराज पुल
वाढे च्या पुलाचे नावं छत्रपती संभाजी राजे पुल म्हणून घोषित करावे ही शासनाला विनंती
लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा रस्ता खोळंबला. या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना विचारा काय अडचणींचासामनाकरावा लागत होता. खासदार उदयन महाराजांनी

आणि आमदार महेशजी शिंदे यांनी

वेळोवेळी सहकार्य केले. प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे मी लोकांना जो शब्द दिला होता. तो शब्द पूर्णत्वास नेऊशकलो. जनतेनेअसेच प्रेम करावे. जनतेचे कोणतेही काम असूद्या निस्वार्थी भावनेने ते मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणारआहे.
मदन साबळे,
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

———————————–

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *