दुष्काळाचे सावट असताना धोम धरणा चे शेतकऱ्यांच्या हक्काचं हजारो लिटर पाण्याची रखरांगोळी ही फक्त रेल्वे प्रशासनामूळे आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे कामा मुळे जरंडेश्वर रेल्वे वडूथ-आसगाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दुष्काळाचे सावट असताना  धोम धरणा चे शेतकऱ्यांच्या हक्काचं हजारो लिटर पाण्याची रखरांगोळी  ही फक्त रेल्वे प्रशासनामूळे   आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे कामा मुळे वडूथआसगाव येथील रेल्वे पुलाखाली  लाखो लिटर पाणी वाया

गेली १३ महिन्यांपासून जरंडेश्वर रेल्वे स्टेशन जवळ वडूथ ,आसगाव रस्त्यावर नव्याने पुलाचे बांधकाम सुरू आहे.या पुलाचे बांधकामकरणाऱ्या अभियंत्याने आणि ठेकेदाराने घाईघाईत काम करताना अनेक चुका केल्या, निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने

दुष्काळाचे सावट असताना  धोम धरणा चे शेतकऱ्यांच्या हक्काचं हजारो लिटर पाण्याची रखरांगोळी  ही फक्त रेल्वे प्रशासनामूळे   आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे कामा मुळे झाला आहे आणि जोपर्यंत कॅनल वाहत आहे तोपर्यंत रोज हजारो  लिटरपाण्याचा नुकसान होणार आहे याला कोण आवर घालणार याला जबाबदार कोण रेल्वे प्रशासन की महाराष्ट्र शासन की जिल्हाधिकारी की कोण आणि दुष्काळाचे सावट असताना  धोम धरणा चे शेतकऱ्यांच्या हक्काचं हजारो लिटर पाण्याची रखरांगोळी  ही फक्त रेल्वे प्रशासनामूळे   आणि ठेकेदाराने घाईघाईत केलेले निकृष्ट दर्जाचे कामा मुळे वडूथआसगाव येथील रेल्वे पुलाखाली  लाखो लिटर पाणी वाया वडूथ

रेल्वेच्या या गलथान कारभारामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या हजारोलिटर पाणी रोज वाया जात आहे याला जबाबदार कोण यावर एकचपर्याय जोपर्यंत पाणी वाया जाणार तोपर्यंत रेल्वे बंद राहणार आणि कोण आम्हाला अडवते आम्ही बघतोच

कीती  भ्रष्टाचार करणार रेल्वे प्रशासन आधीकारी आणि ठेकेदार 

माणसं अक्षरशः मरायला लागली या भ्रष्टाचारामुळे कोण आवर घालणार याला

रेल्वे प्रशासनाला शेवटचा अल्टिमेटम लवकरात लवकर या लिकेज चा  तोडगा काढावा अन्यथा आम्ही रेल्वे जाऊ देणार नाही

मदन साबळे सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *