स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाराआदित्य विनायक मोरे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय बाल क्रीडा स्पर्धेत २०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावणाराआदित्य विनायक मोरे

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा वडूथचे यश

कोडोली येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा वडूथ चा विद्यार्थी चिरंजीवआदित्य विनायक मोरे हा २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रझाला.

या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडूथचे सांघिक क्रीडा प्रकारात लंगडी मुले,  ४०० मी. रिले मुले यांचा संघ सहभागी झालाहोता शिवाय ६० मीटर धावणे, २०० मीटर धावणे, ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात विद्यार्थी सहभागी झाले होते.

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झालेला विद्यार्थी आदित्य मोरे याचा सन्मान तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री रवींद्र खंदारे यांचे हस्तेप्रमाणपत्र देऊन करण्यात आला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौ गुरव मॅडम, केंद्रप्रमुख श्री भुरकुंडे साहेब मार्गदर्शक शिक्षिकाउपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ वडूथ, सामाजिक कार्यकर्ते,पालक शिक्षकयांच्याकडून करण्यात आले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *