वडुथच्या मंदीराचे झाले आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडुथच्या मंदीराचे झाले आर्किटेक्चरल दस्तऐवजीकरण . पुणे येथील नयनतारा फॅाऊडेशन सातारा येथील यशोदा वास्तुकलामहाविद्यालयाने यांनी केले दस्तऐवजीकरण. नयनतारा संस्थापनेच्या संवर्धन वास्तुविद्याविशारद शिवराज दांगट यांना गावाचा शाश्वतविकास करण्यासाठी ग्रामस्त मंडळीने नियुक्त केलेल्या आहे . त्यांच्या मार्गदर्शना खाली सोलापुर च्या संवर्धन वास्तुविद्याविशारदप्रियंका राजेश पाटील यांनी गावात प्रभात फेरी घेतली गावातील ऐतिहासिक मंदीरांचे महत्व ग्रामस्त मंडळी तसेच विद्यार्थी मिंत्रानासमजावून सांगितले.  त्या नंतर शकुंतलेश्वर मंदीराचे वैज्ञाणिक दृष्टीणे कसे दस्तऐवजीकरण करायला पाहीजे हे पुण्यातील  संवर्धनवास्तुविद्याविशारद प्रियंका गीते प्रतिक्षा दळवी यांनी समजावून सांगितले विद्यार्थांकडुन तसा उपक्रम राबवला. तसेच प्रथम वर्षाच्याविद्यार्थीमित्रांकडुन मंदीर परीसराचे रेखाटन संवर्धन वास्तुविद्याविशारद सिद्धांत गदादे यांनी करुन घेतले. गावाचा शाश्वत विकास व्हावाअशी ग्रामस्तांची मागनी मागील खुप वर्षापासुनची आहे ,

या मंदीरा चे जतन होवे या साठी कायम पाठपुरावा केला

आज आमच्या गावाला भेट देऊन ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी जतन करण्यासाठी  उत्तम आराखडा तयार करण्याची प्रक्रियाआजपासून सुरू करण्यात आली त्याबद्दल आम्ही गावच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो

 मंदिराचे जे स्थापनेच्या वेळी जे स्वरूप होते तसेच आणि त्याच पद्धतीने मंदिराची मजबुतीचे काम व्हावे म्हणून आराखडा करण्याचीसुरुवात झाली नयनतारा संस्थेचे श्री शिवराज दांगट यांनी आम्हाला फार छान मार्गदर्शन केले आम्हाला ऐतिहासिक वास्तूचे जतनकसे करावे याची उत्तम माहिती दिली

मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र व्यवहार केला त्यांनी त्याचे लगेच कार्यवाही चे  आदेश  दिले त्याबद्दल आम्ही त्यांचेआभार व्यक्त करतो तसेच खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले आमदार महेश दादा शिंदे यांनी मंदिरासाठी पूर्ण सहकार्य करू अशीआश्वासन दिले 

 माझ्या नेहमी मनात खंत असायची की मंदिराची काम हे झाले पाहिजे पण ते जसे उभारले आहे त्याच पद्धतीने छत्रपतींच्या काळात ज्यासाधनसामुग्रीचा उपयोग केला गेला होता त्याच पद्धतीने काम होईल इच्छा आमच्या गावातील सर्व भक्तांची होती

यावेळी उपस्थित उपसरपंच सुहास साबळे मदन साबळे  सुजित साबळे  भानुदास साबळे अरुण साबळे तुषार साबळे भास्कर साबळेधीरज साबळे सुधाकर साबळे

 शकुंतलेश्वर मंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. गावातील तरुण तरुणी तसेच ग्रामस्थ अतिशय उत्स्फूर्तपणे याकायक्रमांत मोठ्या उत्सवाप्रमाणे सहभागी होतात. दिवाळीत प्रत्येकाच्या घरात दिवा असतो मात्र यावेळी मंदिरात ग्रामस्थांनी एकत्रयेऊन सामूहिक पद्धतीने दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. वडूथ येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र मंडळाचेअध्यक्ष मदन भिमाजी साबळे यांच्या संकल्पनेतून २०१२ सालापासून दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू करण्यात आली. मदन साबळे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *