सध्या सर्व साखर कारखाने सुरू झाल्यामुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात आपल्या सातारा लोणंद रास्ता व आपल्या सातारातालुक्यातील प्रत्येक रास्ता वर सुरू आहे त्यामुळे कुठलाही आपघात किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपले सातारचे आत्ताचनवीन पदभार स्वीकारलेले एस. पी साहेब समीर शेख सातारा पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसंघटनांना ट्रॅक्टर मालकांना व कारखानदारांना आवाहन करण्यात येत आहे की आपण आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली ला पाठीमागच्या बाजूला परावर्तक( reflector ) हा बंधनकारक आहे त्यामुळे कुठलाही आपघात घडणार नाही परावर्तक( reflector ) तर नसेल तरआपघात होतात त्यामुळे पोलिसांचे हा मोठा उपक्रम राबवण्याचे काम सुरू आहे त्याच घटनास्थळी आरफळ फाटा येथे त्या टीमचेपोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी साहेब , घोरपडे , पवार , साहेब आदि
वडूथ गावचे सरपंच किशोर शिंदे , मदन साबळे सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा
जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा भारत, सातारा यांनी अभिनंदन व जनजागृती चे स्वागत केले आहे












Leave a Reply