कुकुडवाड मंडल अधिकारी शिंदे यांच्या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घ्या जनतेची नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे मागणी
दहिवडी: कुकुडवाड मंडल अधिकारी शिंदे यांच्या दोन वर्षातील कामकाजाचा आढावा घेऊन त्याच्या कामकाजाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी व विभागीय अधिकार्या मार्फत करावी अशी मागणी कुकुडवाड मंडल विभागातील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे हा अधिकारी एक विशिष्ट विचारसरणी ने काम करत होता मागील सरकार च्य काळात त्याने जेवढी कामे केली आहेत ती कामे नियमानुसार आहेत की नाही याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे. तशी मागणी चे निवेदन नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे सादर केले आहे.













Leave a Reply