पीएनबी बँकेत ५०० हून अधिक पदांवर भरती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PNB Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार पीएनबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. pnbindia.in हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.कोणकोणत्या पदांची भरती सुरू आहे, किती जागा रिक्त आहेत, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरायचा, अंतिम मुदत काय आहे आदी सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. याशिवाय भरतीचे नोटिफिकेशन, अर्जाची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.

पात्रता :-वेगवेगळ्या पदांची पात्रतादेखील स्वतंत्रपणे मागितली आहे. पुढील दिलेल्या अधिसूचना दुव्यावर क्लिक करुन आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *