आमदार महेशदादा शिंदे यांचा किसनवीर कारखाना निवडणूकीचा गणीमीकावा
किसनवीर कारखान्याची निवडणूक लागण्यापूर्वीच आमदार महेशदादा शिंदे यांना हे पॅनल लागणार नाही हे माहीत होते . तरीसुद्धा त्यांनीमदन दादांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. किसनवीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यामध्ये आमदार महेशदादाशिंदे यांनी भाग घेतला नसता तर पॅनल उभे राहिले नसते आणि विरोधकांनी कारखाना बंद ठेवून खासगीकरणाकडे वळवला असताआणि शेतकऱ्यांची देणी देण्यास असमर्थता दाखवली असती. परंतु आता विरोधकांना कारखाना व्यवस्थित सहकारात चालवूनशेतकऱ्यांची देणी द्यावी लागणार आहे याच गोष्टी आमदार महेशदादा शिंदे यांना अपेक्षित होत्या जरी कारखाना मदनदादा यांच्याकडेराहिला असता तरीसुद्धा त्यांनी या गोष्टी केल्या असत्या त्यामुळे विरोधकांना आता शेतकऱ्यांना भाव देऊन कारखाना कर्जमुक्त करूनठेवण्याची जबाबदारी चे शिवधनुष्य आमदार महेशदादा शिंदे यांनी गळ्यात घातले आहे जरी विरोधकांनी जल्लोष केला तरी त्यांच्याडोक्यावर जबाबदारीचा मोठा बोजा आमदार महेशदादा शिंदे यांनी धूर्त चाल करून दिला आहे












Leave a Reply