
Wish you happy happy birthday dear Maharajsaheb
#छत्रपती_उदयन_राजे_आणि_007‘
ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ ः श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले!
लाखो दिलांची धडकन ः श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले!
यांच्या जीवनातील जेम्स बॉँडवर आधारित ब्रिटीश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी काल्पनिक उभारलेले पात्र तसे स्कॉटीशचेहॉलीवूडसिनेअभिनेते व चित्रपट निर्माते सर थॉमस शॉन कॉनरी यांच्या त्यांच्या चित्रपटातील स्टाईलचा छत्रपती उदयनराजेंवर नेमकाकाय प्रभावपडला आहे. तसेच त्यांचा असलेला सांकेतिक क्रमांक 007 या विषयीचे उदयनराजेंचे आकर्षण नेमके काय आहेजयाविषयी लिहिताहेतसुदेशकुमार पवार, सायगावकर…
छत्रपती उदयन राजे आणि 007
नेमके काय आहे समिकरण…
‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ ः श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले!
लाखो दिलांची धडकन ः श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले!
प्रिय सातारकर, तथा 100 टक्के भारतीयांनो,
ब्रिटिश कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी इ.स. 1953 साली जेम्स बाँड या एका काल्पनिक पात्राला जन्माला घातले आहे. जेम्स बाँडहाएक ब्रिटिश गुप्तहेर असून तो खात्यामध्ये 007 या सांकेतिक नावाने ओळखला जात असतो. त्यानंतर हे काल्पनिक पात्र एवढेप्रसिद्धीच्याझोतात आले की, ब्रिटीश कादंबरीकार इयान फ्लेमिंगन यांनी जेम्स बाँडवर 6 कादंबर्या व 2 लघुकथा लिहिल्या. इ. स. 1964मधीलफ्लेमिंगच्या मृत्यूनंतर इतर 6 लेखकांनी जेम्स बाँडच्या पात्रावर आधारित कथा लिहिल्या. इयान फ्लेमिंग यांनी जेम्सबाँडला कल्पनेनेचजन्माला घातले आणि वास्तवातही लोकांना तो एक भला माणूस म्हणून दर्शन घडू लागले. मुळात जेम्स बाँड हाव्यक्ती कुणीच नव्हता. मात्र इयान यांनी कल्पनेला साक्षात्काराचे अधिष्ठान देऊन हे पात्र जिवंत करून अखिल विश्वाच्या हृदयावरअनभिषिक्त अधिराज्यगाजविले.
जेम्स बाँड नायक असलेले आजपर्यंत 24 चित्रपट प्रदर्शित झाले असून ते जगभर जेम्स बाँडपट म्हणून ओळखले जातात. यांमधीलसर्वप्रथम चित्रपट इ. स. 1962 सालचा ‘डॉ. नो’ तर सर्वात नवा चित्रपट 2015 सालचा ‘स्पेक्टर’ हा होय. हे चित्रपट अत्यंतयशस्वी ठरलेअसून ते जेम्स बाँडच्या पात्राची स्टाईल, रूबाब तसेच चित्रपटांमधील संगीतासाठी ओळखले जातात. आजवर सहावेगवेगळ्याचित्रपटनायकांनी या 24 चित्रपटांमध्ये जेम्स बाँडची व्यक्तिरेखा साकारली आहे.
सर थॉमस शॉन कॉनरी (जन्म: 25 ऑगस्ट 1930) हा एक स्कॉटिश सिने अभिनेता व निर्माता आहे. त्याच्या नायकांच्याभुमिकांसाठीकॉनरीला आजवर 2 वेळा ऑस्कर तर 3 वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत. सर्वात पहिला जेम्स बाँडसाकारण्यासाठी कॉनरीजगप्रसिद्ध आहे. त्याने 1962 ते 1971 दरम्यान 6 बाँडपटांमध्ये नायकाची कामे केली. कॉनरीला सर्वोत्तम जिवंतस्कॉटिश व्यक्ती अशीउपाधी मिळाली आहे.
जेम्स बाँड या काल्पनिक ब्रिटीश गुप्तहेराच्या सांकेतिक क्रमांची अर्थात 007 या क्रमांकाची क्रेझ असलेले सातारचे छत्रपतीशिवाजीमहाराजांचे थेट 13 वे वंशज लोकप्रिय खासदार छत्रपती महाराज उदयनराजे भोसले यांच्यातील जेम्स बाँडयांच्याबद्दलच्याप्रेरणेविषयीच्या भावनेवर टाकलेला प्रकाशझोत…
भारतात 007 म्हटले की हल्ली तर उदयनराजेच आठवतात. बाकी जेम्स बाँड वगैरे सगळी अंधश्रद्धा असल्याचा निर्वाळाछत्रपतीउदयनराजे मित्र मंडळ,वडूथ सातारचे धडाडीचे कार्यकर्ते देतात. या मंडळाकडून 2012 पासून दरवर्षी दिवाळीमध्ये शकुंतलेश्वरमंदिरावर2500 पणत्यांच्या लख्ख प्रकाशात दिपोत्सव साजरा करण्यात येतो.
सातारचे सुपुत्र श्रीमंत उदयनराजे भोसले यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 रोजीचा. सातारा जिल्ह्यातील एकदम डॅशिंग व्यक्तिमत्त्व. बेधडक व्यक्तिमत्त्व आणि तितकेच लाखो दिलांची धडकन असलेल्या उदयनराजेंनी सर्वसामान्यांच्या काळजात आपुलकीचेस्थाननिर्माण केले आहे.
जेम्स बाँड यांच्या सांकेतिक क्रमांकाच्या अनुषंगाने छत्रपती उदयन राजेंच्या फोर्ड गाडीचा क्रमांक आहे एमएच 11 एबी 007. आणिउदयन महाराजांची हीच प्रेरणा घेऊन सातारचे सुपुत्र मदन भिमाजी साबळे या तरुणानेही आपल्या गाडीचा एमएच 09 एआर 007 हाक्रमांक आरटीओकडून घेतला आहे. उदयनराजेंची प्रचंड प्रेरणा घेतलेला हा ध्येयवेडा तरुण मूळचा सातारा जिल्ह्यातील वडूथ गावचे आहेत . मदनजी सध्या पुणे येथील विमाननगर खराडी
साबळे पाटील उद्योग समूह महाराष्ट्र राज्य विकासक वास्तव्यास आहेत
वास्तव्यास आहेत. श्री छत्रपती उदयनराजे मित्रमंडळाचेधडाडीचे अध्यक्ष आणि तितकीच समाजकार्याची जाण असलेला कार्यकर्ता, अशी त्यांची ओळख आहे. तसेच नेहमी जमीनीवरपायअसलेला फिरस्ती अशी त्यांची ख्याती आहे. उदयमहाराजांवर असलेले निस्सिम प्रेमाचा प्रत्यय हा मदनजींच्या वागण्या–बोलण्यातूनयेतो.
सहा फूट उंच आणि भारदस्त शरीरयष्टीच्या उदयनराजेंचे व्यक्तिमत्त्व खरोखरच राजेशाही आहे. एकदम ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’! त्यांच्याचालण्या–बोलण्यात राजाची बेफिकिरी क्षणाक्षणाला जाणवते. धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदासमोरच्यालाघाम फोडतात. लोक त्यांना थोडे घाबरूनच असतात. थोडे अंतरही ठेवतात. मात्र मध्येच अचानक उदयनराजेंचा मूड बदलतोआणिसगळीकडे हास्याची कारंजी उडतात. लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडते.
उदयनराजेंना श्रीमंत का म्हणतात तर याचे उत्तर म्हणजे त्यांना आर्थिक सुबत्ता लाभल्यामुळे नव्हे तर लोकप्रेमाचे अधिष्ठानमिळाल्यामुळेसमाजाने त्यांना आपसुकच श्रीमंती बहाल केलेेली आहे, असे ते अनेकदा व्यक्त होतात. लाखो चाहत्यांच्या हृदयाचीधडकन असलेले हेव्यक्तिमत्त्व तितकेच मनानेही श्रीमंत आहे.
2014 सालच्या लोकसभा निवडणूकीत 5 लाख 22 हजार 531 मतांनी उदयनराजेंचा ऐतिहासिक विजय झाला. तब्बल साडेतीनलाखमताधिक्याने झालेला हा विजय महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील दिग्गज नेत्यांना तोंडात बोट घालण्यास भाग पाडणारा होता.
छत्रपती उदयनराजे जेव्हा कुठे सभेमध्ये किंवा जनसमुदयास अनुमोदन करतात तेव्हा ते बोलत असताना त्यांच्या आवाजालापार्श्वसंगीत‘बाहुबली-2’ या हिंदी चित्रपटातील ‘जय जय कारा, स्वामी देना साथ हमारा’ या गाण्याचे दिले जाते. समाजकल्याणासाठीप्रसिद्धअसलेला हा राजा बाहुबलीचाच प्रत्यक्ष अवतार आहे, असा समज तमाम सातारकरांचा आहे. ‘बाहुबली’ म्हणून ख्यातीअसलेलेउदयनराजे जनतेच्या स्वप्नांना तितकेच जोमाने बळ देतात.
सातारचे बाहुबली…
क्या कभी अम्बर से सूर्य बिछड़ता
है क्या कभी बिन बाती दीपक जलता है
क्या कभी अम्बर से सूर्य बिछड़ता
है क्या कभी बिन बाती दीपक जलता है
कैसी है ये अनहोनी हर आँख हुई नम
छोड़ गया जो तू कैसे जियेंगे हम
तूही किनारा तूही सहारा तू जग सारा,
तू ही हमारा सूरज तूही तारा
जय जयकारा, जय जयकारा स्वामी देना साथ हमारा
जय जयकारा जय जयकारा स्वामी देना साथ हमारा
जहाँ जहाँ तेरे पाऊँ पड़े वो धरती अम्बर हो जाये
जाने ये कैसी माया माया है तेरी तू निर्बल चाबल है स्वामी रखवाला हम सब का उसको क्या डर है जिसपे छाया तेरी कण कण मेंहैख़ुशहाली झूमे हैं
डाली डाली हम प्यासों पे जो रिमझिम बरसे है बादल से तूही वो अमृत की धरा… जय जयकारा,
जय जयकारा स्वामी देना साथ हमारा जय जयकारा जय जयकारा स्वामी देना साथ हमारा
मदन साबळे
#लोकप्रेमातून_उदयास_आलेला_लोकप्रियनेता
Wish u happy birthday dear Maharajsaheb ‘ब्ल्यू ब्लडेड प्रिन्स’ ः श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले! लाखो दिलांचीधडकन ः श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहराजे भोसले!












Leave a Reply