सातारा वडूथ येथील तरूणांचा शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा वडूथ येथील तरूणांचा शिवजयंती निमित्त सामाजिक उपक्रम

वडूथ ता. जि. सातारा येथील कृष्णाकाठी असलेले गाव येथील तरुणांचा ग्रामस्थांचा शिवजयंतीच्या निमित्ताने भव्य दिव्य श्रीमंतछत्रपती महाराजांचा  देखावा

शिवजयंती निमित्त किल्ले वर्धनगड येथून सकाळी शिवज्योत आणण्यात आली , सायंकाळी शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतूनपारंपरिक पद्धतीने  मिरवणूक काढण्यात आली यात गावातील सर्व मुली , महिला , ग्रामस्थ आनंदाने सहभागी झाले .

शिवजयंती उत्सव मंडळ वडुथ यांचे वतीने शिवजयंती निमित्त सामाजिक  उपक्रम

एहसास मतिमंद मुलांचे वसतीगृह वळसे येथील मुलांना गहू , तांदूळ , रवा , तेल डबा , साखर इत्यादी साहित्य मदत म्हणून देण्यातआले.

तसेच शिवजयंती निमित्त किल्ले वर्धनगड येथून सकाळी शिवज्योत आणण्यात आली , सायंकाळी शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतूनपारंपरिक पद्धतीने  मिरवणूक काढण्यात आली यात गावातील सर्व मुली , महिला , ग्रामस्थ सहभागी झाले .

शिवकाळात जन्म लाभला असता तर

जन्मो जन्मीचा फेरा चुकला असता

या भटक्या नश्वर जीवाला मोक्ष

लाभला असता….!!”

शिवजयंती निमित्त

शिवचरणी मानाचा मुजरा…._

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *