वडूथ सातारा रोड भुयारी मार्ग जीवघेणा रेल्वे प्रशासनाचा कामा मूळे भुयारी मार्गाच्या बोगद्यात वाहन चालकांना जीवघेणा प्रवासहोणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वडूथ सातारा रोड भुयारी मार्ग जीवघेणा रेल्वे प्रशासनाचा कामा मूळे  भुयारी मार्गाच्या बोगद्यात वाहन चालकांना जीवघेणा प्रवासहोणार

वडूथ सातारा रोड पाडळी आसगाव  कोरेगाव ला जोडल्या जाणाऱ्या  सेवा रस्त्यावर वडूथ नजीकच्या रेल्वेचे दुहेरी कारणाचे काम सुरूअसून  रेल्वे प्रशासनाने केलेल्या भुयारी मार्गाच्या बोगद्यात वाहन चालकांना जीवघेणा प्रवास करावा लागणार  दरम्यान  वडूथ सातारारोड पाडळी कोरेगावं ला जोडणाऱ्या मार्गावर ऊस वाहतूक फार मोठ्या प्रमाणावर होत होती रेल्वेने बोगद्याचे काम करत रस्त्यालासमांतर हवा होता परंतु रेल्वेच्या नियोजनामध्ये तो अंडरपास रेल्वे रुळाला समांतर केल्यामुळे वडूथ सातारा रोड रस्त्यावर एक अतिशयधोकादायक वळण अपघात प्रवण क्षेत्र निर्माण होत आहे  आसताना रस्त्यावर उंची जास्त झाल्याने ऊस वाहतूक दारांनाही डोकेदुखीठरेल सद्या भागातील ऊसतोडी सुरू असून शिवथर मालगाव गोवे वनगळ वडुथ आरफळ या भागातून जरंडेश्वर सहकारी साखरकारखान्यांला फार मोठ्या प्रमाणावर ऊस पुरवला जात असतो गेल्या दोनवर्षापासून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाचा आवाजउठवला होता त्या वेळी रेल्वे प्रशासनाने तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या कामाची दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावले होते मात्र सद्यपरिस्थिती मध्ये रेल्वे प्रशासनने मनमानी करीत या सेवा रस्त्याला समांतर हवा होता परंतु रेल्वेच्या नियोजनामध्ये तो अंडरपास रेल्वेरुळाला समांतर केल्यामुळे सातारा सातारा रोड रस्त्यावर एक अतिशय धोकादायक वळण अपघात प्रवण क्षेत्र निर्माण होऊनप्रवाशांच्या जीवाशी खेळत असून सद्या वडुथ सातारारोड बोगद्याचे काम सुरू असलेने या मार्गावरील संपूर्ण वहातुक शिवथर मार्गेवळवण्यात आली असून या मार्गावर दररोज शेकडो वाहने ये जा करीत असून रेल्वेने कामही अपुऱ्या प्रमाणात केले असून या ठिकाणीअपघाताचे प्रमाणही वाढले असून या बोगद्यातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना समोरासमोर या रस्त्यामुळे फार मोठ्या अडचणीलासामोरे जावे लागले असून यामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करून घेऊन रेल्वे प्रशासन रस्ता सुस्थितीत करून ट्रॅक्टर  एसटीचालकांची होणारी ससेहोलपट थांबवावी अन्यथा आंदोलन करू असा इशाराही  खा,छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाच्या मदन साबळेयांनी दिला आहे

वडूथ आसगाव सातारा रोड या रस्त्यावरील जरंडेश्वर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे गेट च्या जागेवर ती जो अंडरपास चालू आहे तोअंडरपास प्रथमता सातारा सातारा रोडया रस्त्याला समांतर हवा होता परंतु रेल्वेच्या नियोजनामध्ये तो अंडरपास रेल्वे रुळाला समांतरकेल्यामुळे सातारा सातारा रोड रस्त्यावर एक अतिशय धोकादायक वळण अपघात प्रवण क्षेत्र निर्माण होत आहे वेळीच ही गोष्टसुधारली नाही तर भवितव्या मध्ये या परिसरातील लोकांसाठी खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो या संदर्भात संबंधित खात्याच्याअधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत जर हे चुकीचे काम चालू असतानाच सुधारली नाही तर याभागातील लोकांना जन आंदोलन उभारावे लागेल त्यानंतर होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल

किशोर शिंदे सरपंच वडूथ

आनंदा शिंदे सरपंच आसगाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *