दहिवडीचे रुबाब परफेक्ट मेन्स शॉप गाजतेय माण खटाव मध्ये …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

दहिवडी प्रतिनिधी  ता.20

दहिवडी शहरामध्ये विशाल घोरपडे, धिरज जाधव, प्रथमेश कदम,धिरजकुमार जाधव यांच्या रुबाब परफेक्ट मेन्स शॉप चे उदघाट्न मोठ्या दिमाखात सनीभैय्या जाधव व उद्योजक सागर घोरपडे यांच्या हस्ते झाले होते. यामुळे दहिवडीतील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. अहमदनगर मधून सुरवात झालेल्या, कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्रभर नावारूपाला आलेल्या रुबाब परफेक्ट मेन्स शॉप च्या शाखा महाराष्ट्रभर होत असल्यामुळे सर्वच युवकांच्या मनात रुबाब ची क्रेझ तयार झाली आहे. मात्र माण मधील युवकांना रुबाब ची रुबाबदार कपडे घेण्यासाठी पन्नास ते साठ किलोमीटर लांब असलेल्या फलटण, बारामती, सातारा कराड या ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता रुबाब ची शाखा दहिवडी शहरात सुरु झाल्यामुळे माण तालुक्यातील युवकांना रुबाब परफेक्ट मेन्स शॉप ची रुबाबदार, उत्तम दर्जाची, माफक दरातील कपडे दहिवडी मध्येच उपलब्ध झाली आहेत.
नवीन वर्षात चार जानेवारी  ला उदघाटन झालेल्या रुबाब परफेक्ट मेन्स शॉप च्या शाखेला दहिवडी करांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रुबाब परफेक्ट मेन्स शॉप दहिवडी एस टी स्टॅन्ड च्या बाजूला,शिवनेरी बार च्या जवळ आहे.

रुबाब परफेक्ट मेन्स शॉप ची शाखा दहिवडी शहरात झाल्यामुळे माण तालुक्यातील युवक वर्गाला ब्रँडेड कपडे खरेदी साठी मोठ्या शहरात किंवा मॉल मध्ये जाण्याची गरज नाही. उत्तम गुणवत्ता असलेली माफक दरातील रुबाबदार कपडे फक्त दहिवडीतील रुबाब मेन्स शॉप मध्येच उपलब्ध आहेत. त्यामुळे माण तालुक्यातील प्रत्येक युवकाने आवर्जून रुबाब मेन्स शॉप ला भेट द्यावी.
                           अभिजित जगदाळे ( ग्राहक )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *