अॅड श्री विनीत विलास पाटील. यांनी वकीली साठी सनद स्विकारली …..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

03 फेब्रुवारी 2021 ला मी वकीली साठी सनद स्विकारली आणि बरोबर एका वर्षाने म्हणजे 03 फेब्रुवारी 2022 रोजी #barcouncilofindia ने ऑक्टोबर 2021 मध्ये घेतलेल्या AIBE परीक्षेचा निकाल लागला. अशा प्रकारे मी पूर्ण वकील झालो.. वकिलीचे शिक्षण घेण्याच्या टप्प्यातील शेवटचा टप्पा पण पार पडला..

अजून काही शिक्षणाचे टप्पे डोक्यात आहेत. भविष्यात अजून काही गोष्टी शिकायच्या आहेत.

शिक्षणाच्या प्रवासात आई वडील, बहीण, पत्नी आणि काही खास मित्र यांची अमूल्य साथ लाभली.

स्पेशल थँक्स to Prem Upadhyay.

सर्वांचे धन्यवाद आणि माझ्या पाठीशी असेच शुभ आशिर्वाद राहू द्या.

आपला

अॅड श्री विनीत विलास पाटील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *