वंचित बहुजन युवा आघाडी कुकुडवाड जिल्हा परिषद गट ताकतीने लढवणार आणि जिकणारच:सनी तुपे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

वंचित बहुजन युवा आघाडी कुकुडवाड जिल्हा परिषद गट ताकतीने लढवणार आणि जिकणारच:सनी तुपे

सातारा : जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण सहविचार बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच अनुषंगाने कुकुडवाड जिल्हा परिषद गटाची निवडणूक ताकतीने लढवणार असून वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा परिषद सदस्य या गटाचा असेल असे तुपे म्हणाले
या भागाला येथील राजकीय नेत्यांनी वंचित ठेवण्याचे काम काही लोकांनी केले आहे जर पाढे वाचायचं तर एक वर्ष पुरणार नाही म्हणून लोकांनी आता परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला असून वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढवणार असून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी नक्की आमचा सदस्य सभागृहात असेल असे सानी तुपे यांनी म्हटले आहे इथला वंचित घटक वंचीत होत चालला आहे त्याच साठी या पुढे काम वंचीत आघाडी काम करेल असे तुपे म्हणाले

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *