*उपप्रादेशिक कार्यालयाचे सोमवारी कामकाज राहणार बंद*
सातारा – प्रतिनिधी
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सोमवार दि.७ फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ‘उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व कामकाज बंद असणार आहे. *या दिवशी वाहन नोंदणी ,परवाना, प्रमाणपत्र, अनुद्यप्ती कामकाज, शिबिर कामकाज व अन्य कामासाठी आँनलाईन अपाँईमेंट घेतल्या आहेत.*
त्या सर्व रद्द होणार आहेत.*रद्द होणाऱ्या सर्व अपाँईमेंट धारकांच्या मोबाईलवर कार्यालयाकडून *नव्याने अपाँईमेंट बाबत पुनर्नियोजन बाबत मेसेज द्वारे दिवस कळविण्यात येईल,’* अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविली आहे.












Leave a Reply