देशातील तरुण पिढी घडवायची सोडून सरकारच त्यांना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे अजय बर्गे कोरेगाव तालुका कार्यवाह

_राष्ट्रांत निर्मू अवघ्या शिवसूर्य जाळ_

*किराणा मालाच्या दुकानांमध्ये तसेच सुपर मार्केट मध्ये वाईन विकण्यास परवानगी देणारें निर्णय आपल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळात घेणारे आपले आघाडी सरकार या बीघाडी सरकारने लवकरात लवकर त्वरित घेतलेला निर्णय मागे घ्यावे यासाठी आज श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोरेगाव विभागाच्या वतीने कोरेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले नुसते निवेदनच देण्यात आले नाही तर योग्य निर्णय जर लवकरात लवकर सरकार ने घेतला नाही तर आम्ही सर्व धारकरी कोरेगाव बंद करू वेळ प्रसंगी आंदोलन , मोर्चा जे करावे लागेल ते सर्व करू पण हे करत असताना प्रशासनाला आमच्या वर गुन्हे दाखल करावेसे वाटले तर ते बिनधास्त त्यांनी करावेत हिंदू तरुण आता अजिबात गप्प बसणार नाही. देशातील तरुण पिढी घडवायची सोडून सरकारच त्यांना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे . सरकार ला विंनती करतो असला पोरखेळ करून तरुणांचे आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी देखील प्रशासनाने ठेवावी असा इशाराच तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आघाडी सरकार ला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोरेगाव च्या वतीने देण्यात आला आहे*

*श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोरेगाव*

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *