आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीरावं भिडे गुरुजी यांनी आमच्या वडुथ गावाला भेट दिली.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 २३/०१/२०२२ रोजी आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीरावं भिडे गुरुजी यांनी आमच्या वडुथ गावाला भेट दिली.

गुरुजींनी गावातील छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाला पुष्पहार घालून प्रेरणा मंत्र घेऊन अभिवादन केले गुरुजींनी स्मारकपाहिल्यांनातर त्यांच्या मनातील एक इच्छा गावातील नागरिक श्री. मदन साबळे यांच्या कडे व्यक्त केली ,,,गुरुजींची इच्छा होती कीछत्रपतींचे स्मारक हे अर्ध स्मारक नसावे या चौकात छत्रपतींचे अश्वारूढ स्मारक हवेही खंत व्यक्त करतात  मदन साबळे वडूथ गाव चे सरपंच किशोर जी शिंदे  यांनी गुरुजींची इच्छा लवकरच पूर्ण करून गावात अश्वारूढस्मारक बनवणार असा गुरुजींना शब्द दिला गुरुजींनी गावातील तरुणांचे खूप कौतुक केले त्याचबरोबर गावातील तरुण देखील खूपआनंदी होते गुरुजींचे चरण हे वडुथ गावाला लाभले हे गावचे भाग्यच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *