लोकनियुक्त आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते राऊतवाडी -मालगांव – न्हाळेवाडी -शिवथर रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण शुभारंभ उत्साहात संपन्न….

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लोकनियुक्त आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते राऊतवाडी -मालगांव – न्हाळेवाडी -शिवथर रस्ता डांबरीकरण व रुंदीकरण शुभारंभ उत्साहात संपन्न….

आज दि . 22 रोजी मालगाव येथे झालेल्या 3कोटी 50 लाख रुपये रस्ता भूमिपूजन प्रसंगी कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा शिंदे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती . त्यावेळी राजेंद्र इंगळे , किशोर शिंदे ,महेश साबळे ,अरुण कदम,निलेश नलवडे,प्रकाश साबळे सोनू ,विलास शिंदे,अमर कदम,जयवंत वाघमळे, रणजित माने, आण्णा शिंदे ,संजय साबळे, रमेश साबळे, युवराज साबळे, प्रज्वल साबळे,संजय जाधव, दिलीप बापू वाघमळे, जयवंत घाडगे,दादा मोजर,महेश घाडगे, निलेश रसाळ, संतोष साबळे, निवास साबळे, मछिंद्र जाधव,धीरज जाधव, सचिन पवार,सागर पवार, सागर भोसले,सुजित कदम,राजकुमार कदम, अतुल कदम,विनायक कदम,गिशिष आवळे,अजय काशीद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते..

त्यावेळी आमदार महेशदादा शिंदे साहेब
म्हणाले या विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे रस्ते, पाणी, वीज या गोष्टी चांगल्या क्वालिटी करणे हे माझे परम कर्तव्य आहे असं समजून मी काम करत आहे या गावातील पानंद रस्ते अन्य विकास कामे येणाऱ्या काळात मार्गी लावू असे आश्वासन आमदार महेशदादा यांनी दिले..

सूत्रसंचलन वडूथ गावचे सरपंच किशोर शिंदे यांनी केले व अरुण कदम यांनी आभार मानले…!

.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *