अवेळी पाऊसामूळे पुलांना धोका होऊ नये या साठी काम सुरू*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारा-लोणंद राष्ट्रीय महामार्गा साठी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

*सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांचा वेळोवेळी पाठपुरावा *सातारालोणंद राष्ट्रीय महामार्गा  साठी

* लाईव्ह महाराष्ट्र 24 सातारा विशेष प्रतिनिधी *

 अवेळी पाऊसामूळे पुलांना धोका होऊ नये या साठी काम सुरू

सातारा ते लोणंद पुढे निरा असा जाणार्या या राष्ट्रीय महामार्ग 965Dया रस्त्या वरील सर्व पुलांवरचे पाऊसाचे पाणी साठू नये या साठी काम सुरू

सदर महामार्गाचे काम तत्परतेने सुरू करण्यासाठी भारतीय राजमार्ग प्राधिकरणानाचे अधिकारी शत्रुघ्न काटकर, कंत्राटदार धीरज तसेचत्यांचे साईट इंजिनर पवन सिंग यांचे सहकार्य मिळाल्याचे मदन साबळे यांनी सांगितले. सहकार्यामुळेच या रस्त्याचे डागडूजी उत्तमप्रकारेकरतोय , असे शत्रुघ्न काटकर यांनी सांगितले.

वडूथ येथील सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी या रस्त्याचे काम करून घेऊ, असा निश्चय केला होता. अखेर त्यांच्या या प्रयत्नांनायश मिळाले, असल्याची माहिती मदन साबळे यांनी लाईव्ह महाराष्ट्र 24 ला दिली.

प्रतिक्रिया

लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा रस्ता खोळंबला. या रस्त्यावरून वाहतूक करणार्या वाहनधारकांना विचारा काय अडचणींचा सामनाकरावा लागत होता. खासदार उदयन महाराजांनी आणि आमदार महेशजी शिंदे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. प्राधिकरणाच्याअधिकार्यांना या संबंधित सूचनाही त्यांनी दिल्या. त्यामुळे मी लोकांना जो शब्द दिला होता. तो शब्द पूर्णत्वास नेऊ शकलो. जनतेनेअसेच प्रेम करावे. जनतेचे कोणतेही काम असूद्या निस्वार्थी भावनेने ते मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.

मदन साबळे,

सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा

जिल्हाध्यक्ष, नमो नमो मोर्चा भारत, सातारा

———————————–

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *