कुकुडवाड जिल्हा परिषद गटात इतर पक्षतील अनेक युवक लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार? भाजप च्य वरिष्ठ नेत्याच्या संपर्कात अनेक युवक !भाजप चे लक्ष कुकुडवाड गट जिकणे
म्हसवड: राज्यत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्य निवडणूका लवकरच पार पडणार आहेत येत्या काही महिन्यात अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे या निवडणुकीत सातारा जिल्हा परिषद भाजप आपली ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न मोठया प्रमाणात करणार असून वरिष्ठ पातळीवरून या निवडणुकीत लक्ष घातले जाईल असेच एकंदरीत दिसून येत आहे सातारा जिल्हा परिषद भाजप आपली ताकत वाढवणार हे दिसून येत आहे याचाच भाग म्हणून अति पूर्वेकडील माण मतदारसंघात भाजप सर्वच्या सर्व जागा जिकू शकते हा अंदाज लक्षात येताच भाजपने अनेक जिल्हा परिषद मतदारसंघात लक्ष घालणे सुरू केले आहे
कुकुडवाड जिल्हा परिषद मतदारसंघ भाजप ताकतीने लढवणार असे दिसते याचाच एक भाग म्हणून इथली सर्व युवा कार्यकर्ते भाजपच्या वरिष्ठांच्या संपर्कात असून निश्चित वेळ आल्यावर हे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भाजप मध्ये प्रवेश करतील असे live महाराष्ट्र 24 ला सूत्रांनी सांगितले या वेळी कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन करायचं असा निर्धार इथला सर्वसामान्य युवक करत आहे या साठी वसई पासून पनवेल प्रयत्न युवा कार्यकर्ते गुप्त बैठक घेऊन रणनीती तयार करत आहेत या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व प्रस्थापित नेत्याना आता धडा शिकवण्यासाठी आता नोकरीच्या निमित्ताने बाहेर असलेले युवक सुद्धा सगटन करु लागले असून लावकरच या भागात राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही













Leave a Reply