*सर्किट हाऊस कोरेगाव येथे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांचे वतीने* महाराष्ट्र राज्य व सातारा जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थतीत ग्रामपंचायतीच्या तसेच सरपंचांच्या अडचणी, तसेच त्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा सत्र भरवण्यात आले होते त्यावेळी कोरेगाव खटाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेशदादा शिंदे साहेब उपस्थित होते त्यावेळी आमदार महेश शिंदे साहेब हे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र याना पाठींबा देत सरपंचाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
*Adv.राजेश चव्हाण(सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र कोरेगाव तालुका अध्यक्ष)*
आमदार महेश शिंदे साहेब यांचा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र याना पाठींबा












Leave a Reply