IMG_2469IMG_2469दि. २९–०५–२०२१
*”बोरखळ ग्रामस्थांनी निभावले सामाजिक दायित्व“.*
*सातारा–कोरेगाव–खटाव मतदारसंघासाठी सहकुटुंब सहपरिवार अहोरात्र झटत असलेले देवदूत आमदार महेश दादा शिंदे साहेबांनीस्वखर्चाने उभारलेले श्री काडसिध्देश्वर महाराज कोविड सेंटरमधील रूग्णांच्या सेवार्थ बोरखळ ग्रामस्थांनी लोकसहभागातून जमा केलेलेरूपये १,१५,६१४/-*
*लोकनियुक्त आमदार महेशजी शिंदे साहेब यांच्याकडे आज सदर रक्कम सुपूर्द करण्यात आली.*
यावेळी निलेश रसाळ ,शिवराज पाटील, अनिकेत रसाळ, पुरुषोत्तम शिर्के, विशाल रसाळ, तुषार नलवडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितहोते.
*जनसेवा सर्वोपरी*
*कोरोना महामारीत कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्राण वाचवण्यासाठी तळमळीने शर्थीचे प्रयत्न करणारे मतदारसंघातस्वखर्चाने चार कोविड हाँस्पीटल उभारणारे देवदूत आमदार महेशदादा शिंदेसाहेब*











Leave a Reply