सातारा
माजी सहकारमंत्री श्री हर्षवर्धन पाटील यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना जलमंदिर पॅलेस येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब यांचीसदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
Shreemant Chhatrapati udyanraje Maharajsaheb
Harshvardhan Patil











Leave a Reply