कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सौ . गीतांजली कदम

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जागतिक ६ महिला दिन विशेष समाजात प्रत्येक पुरुषाच्या बरोबरीने प्रत्येक : स्त्रीचेही योगदान तितकेच : मोलाचे असते . आपल्या कार्यकर्तृत्वाने दाहीदिशा उजळून टाकण्याचे सामर्थ्य महिलांनी सतत सजग असले पाहिजे . महिलांनी मोठ्या जिद्दीने व आत्मविश्वासाने येणाऱ्या कोणत्याही समस्या व अडचणींना सामोरे जायला हवे , तरच त्या जीवनात यशस्वी : कर्तृत्ववान व्यक्तीमत्व सौ . गीतांजली कदम स्त्रीमध्ये असते . असेच एक कर्तृत्ववान व्यक्तीमत्व म्हणजे सौ . गीतांजली संदीप कदम हे होय . महिलांच्या कर्तृत्वाची जडणघडण होण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात . बचतगटांच्या माध्यमातून : महिलांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सौ . गीतांजली कदम सतत कार्यरत असतात . महिलांच्या प्रगतीसाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यात : त्यांना आत्मनिर्भर करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्या नेहमी सांगतात . महिलांच्या न्याय्य हक्कासाठी ग्रामीण भागात जावून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा सौ . गीतांजली कदम प्रयत्न करीत आहेत . महिलांना व्यासपीठ : मिळवून देण्यासाठी त्या विविध प्रकारचे : कार्यक्रम सातत्याने आयोजित करतात . होतील.ग्रामीण भागातील महिलांमध्ये शिक्षण व करिअरबाबत जागृती व्हावी म्हणून विविध उपक्रम राबवून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणतात . समाजकारण करत असताना महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या प्राधान्य देत आहेत . त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून खा . उदयनराजे भोसले यांच्या : माध्यमातून सातारा तालुक्यातील अनेक गावात विकासकामे होण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे . ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवत असताना खा . उदयनराजे भोसले यांची मोलाची साथ मिळत असल्याची भावना सौ . गीतांजली कदम यांनी व्यक्त केली आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *