मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त ……

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले महाराजसाहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त ……
खासदार उदयनराजे चषक 2021
भव्य ओपन हाप पिच
टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धा
अंतिम सामना
प्रमुख उपस्थिती
मा.श्रीमंत. राजमाता कल्पनाराजे भोसले (आईसाहेब)
मा.खा.श्री.छ. उदयनराजे भोसले (महाराजसाहेब)
सदर स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली उपस्थिती प्राथनिय आहे.
आपण आता पर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार…..
निमंत्रक

मा.श्री. राहूल पाटोळे

वार: शुक्रवार
दिनांक: 26/2/2021
वेळ: सकाळी ठिक ११ वाजता
स्थळ: गोळीबार मैदान गोडोली सातारा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *