माण-खटाव प्रतिनिधी:धनंजय माने-पाटील
वडजल ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार शिगेला पोहचला आहे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी लढत असून एकूण सात जागा साठी १५ उमेदवार निवडणूक रिगणात आहेत या निवडणुकी विकासाच्या मुद्यावर लढवली जात असून जनेतीची कामे करणारा सदस्य असावा अशी मतदारां कडून अपेक्षा आहे वडजल गाव हे कुकुडवाड जिल्हा परिषद गटातील मध्यवर्ती गाव असून गेल्या काही दिवसातील निवडणूक इतिहास पाहता इथूनच काही हालचाली झालेल्या पाहायला मिळाल्या आहेत या निवडणुकीत जयकुमार गोरे गट हा विकासाच्या मुद्यावर मतदान मागताना दिसून येत त्याच बरोबर गोरे याच्या माध्यमातून लोकांची कामे मोठ्या प्रमाणात मार्गी लावली गेली असल्याचे या गटाचे प्रचार म्हणणं आहे तसेच गावामध्ये पाण्याच्या योजना तसेच अंतर्गत रस्त्याची कामे गेल्या काही दिवसात पूर्ण झालेच सत्ताधारी म्हणून गोरे गट सांगत आहे.तर महाविकास आघाडी मध्ये एकजूट असली तरी प्रचारात भविष्यात वडजल चा विकास कसा करायचा या वर भर देण्यात येत आहे सद्य परस्थिती सर्वसामान्य लोक मतपेटी च्या माध्यमातून काय निर्णय घेणार हे येणारा काळ ठरवणार आहे
त्याच बरोबर मा दिलीप तुपे,गणेश काटकर,माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रसेन काटकर, खरेदीविक्री संघाचे संचालक दिपक काटकर यांची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे एकंदरीत ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जात आहे .












Leave a Reply