गणेशोत्सवपूर्वी सातारा-लोणंद मार्गावरील खड्डे भरून घ्यावेत मदन साबळे …

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IMG_7146

सातारा-लोणंद (९६५ डी) मार्गावरील सातारा ते लोणंद येथील मार्गावर मोठं मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनधारकांना मनस्तापसहन करावा लागतो . वारंवार सातारा जिल्हा प्रशासनाला विनंती करून सुद्धा अवजड वाहतूक बंद होत नाही त्यामुळे खड्डे हे भरले तरी सारखे ते अवजड वाहतूकीमुळे पडतात त्यामुळे यावर एकच उपाय पावसाळ्यामध्ये पूर्ण जडवाहतूक ही नॅशनल हायवे क्रमांक ४. वरून वळवावी ही विनंती कायम करण्यात येते पण जिल्हाधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. गणेशोत्सवपूर्वी सातारा-लोणंद मार्गावरील खड्डे भरून घ्यावेत या साठी मदन साबळे यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी वांरवार संपर्क साधला होता . आज या महामार्गावरील प्रशासनाने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वाहनधारकसमाधान व्यक्त करत आहेत. टीप ही फक्त जिल्हा प्रशासनाला अद्यापही या पुलांकडे जिल्हा प्रशासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष आहे पण ज्यावेळी अपघात होईल ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं घडू नये पण अपघात घडलाच तर याला सर्व सातारा जिल्हा प्रशासन व त्याचे अधिकारी जबाबदार राहतील. मदन भिमाजी साबळे जिल्हासचिव: भाजपा युवा मोर्चा सातारा
सामाजिक कार्यकर्ते, तथा अध्यक्ष उदयन महाराज मित्र मंडळ, वडूथ सातारा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *