खंडणीखोर अतुल पवार याला मोका लावा राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सातारा जिल्ह्यात अतुल पवार इसम मानव अधिकार संस्थेचा गैरवापर करून लोकांना धमकावून खंडणी आणि हप्ते वसूल करत असून त्याच्या वर आणि त्याच्या संबंधित सर्व संग्रहित टोळीला मोका कायद्यााअंतर्गत गुन्हा दाखल करावाअशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष रिमा जगदाळे यांनी

खटाव तालुक्यातील मानव अधिकार या संघटनेच्या नावाने लोकांना ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळणाऱ्या अतुल पवार त्याच्या टोळीला मोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची गरज आहे मानवी अधिकार आणि माहिती अधिकार या चांगल्या संस्थेचा गैरवापर करून अतुल पवार आणि त्याच्या टोळीने तालुक्यात लोकांच्याकडून खंडणी मागणे आणि हप्ते वसुली करणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात गेले अनेक दिवस सुरू केलेले आहेत खाजगी सावकारी वाळूचे धंदे करून या टोळीने प्रचंड संपत्ती जमा केलेली आहे तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महसूल विभाग या ठिकाणी या टोळीतल्या प्रत्येक सदस्य नेहमी उपस्थित असतो व तालुक्यातून तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच महसूल विभाग या ठिकाणी या टोळीतल्या प्रत्येक सदस्य नेहमी उपस्थित असतो व तालुक्यातून बाहेरून गावातून आलेल्या सावध शोधत असतो बाहेरून गावातून आलेल्या लोकांना लुबाडण्यासाठी शोधत असतो खटाव तालुक्यातील जनतेला त्रास देण्याचे काम अतुल पवार आणि त्याची टोळी करत असते अतुल पवार सांगत असलेली मानवी अधिकार संघटना ही खरी आहे का याची तपासणी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात यावी व जर ती बोगस असेल तर त्याच्यावर ती कठोर कारवाई करण्यात यावी कारण संघटनेचा वापर करून अतुल पवार आणि त्याच्या आठवणीने खटाव तालुक्यातील विशेष तर सातारा जिल्ह्यातील लोकांना प्रचंड प्रमाणात दिला आहे त्याचबरोबर असून पवार यांची संघटना नोंदणीकृतआहे का याची चौकशी तात्काळ करण्यात यावी आजपर्यंत यांच्या धमक्यांना लोक घाबरत होते आणि कोणी लोक खटाव तालुक्यातील पुढे येत नव्हते त्याच्यावरती जिल्हा सातारा तालुका खटाव वडूज पोलीस स्टेशन च्या अंतर्गत गुन्हा नोंद झाला असून त्या गुन्ह्याची सखोल तपासणी करून त्याच्यावरती मोका कायदा लावावा ही खटाव तालुक्यातील जनतेच्या वतीने व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मी आपल्याला विनंती करत आहे सदर अतुल पवार आणि त्याची संपूर्ण संग्रहित गुन्हेगारी याची सर्व माहिती घेऊन त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करून मोक्का अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा ही खटाव तालुक्यातील व समस्त सातारा जिल्हा व त्यांची मागणी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *