#संघर्ष_सोशल_ग्रुप #सामाजिक_विकास_हाच_आमचा_ध्यास

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

#संघर्ष_सोशल_ग्रुपचे_कार्य_कौतुकास्पद- मा.खा.श्री.छ.उदयनराजे भोसले
आज दि.९ जानेवारी रोजी आदरणीय महाराजसाहेब श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या हस्ते संघर्ष सोशल ग्रुपच्या दिनदर्शीकेचे प्रकाशान करण्यात आले,संघर्ष सोशल ग्रुपच्या सामाजिक कार्याच आदरणीय महाराजसाहेबांनी कौतुक करुन भविष्यात कोणत्याही परीस्तीथीत ग्रुपला मदत करण्याचा शब्द दिला यावेळी संघर्ष ग्रुपचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्तीथ होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *